कर्नाटकमधील काँग्रेसचे चार आमदार गायब झाल्याने खळबळ माजली आहे. 78 पैकी 74 आमदारच पक्षासोबत असल्याचं कळतं.