नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात मध्यरात्री काय झालं, अॅड. दिलीप तौर यांची माहिती

Continues below advertisement
कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी भाजपला आमंत्रण देणाऱ्या राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेसने थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आणि त्या याचिकेवर मध्यरात्री सुनावणी झाली. भाजपच्या बी एस येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यावर स्थगिती आणावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने येडीयुरप्पांच्या शपथविधीवर स्थगिती आणण्यास नकार दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram