ABP News

कर्नाटकचा सत्तासंघर्ष : भाजपने आमच्या आमदारांना अवैधपणे बंद केलं होतं : गुलाम नबी आझाद

Continues below advertisement
कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजप सरकार अवघ्या अडीच दिवसात कोसळलं. यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचं सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमच्या काही आमदारांना भाजपने अवैधपणे बंद करुन ठेवलं होतं. पण त्यांना तिथून निघण्यात यश आलं. आमचा एकही आमदार फुटला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram