कर्नाटकचा सत्तासंघर्ष : येडियुरप्पांचं कर्नाटक विधानसभेतील निरोपाचं भाषण
Continues below advertisement
आज दुपारी साडेतीन वाजता कर्नाटक विधानसभेच कामगाज पुन्हा सुरु झालं. यावेळी येडियुरप्पा यांनी अत्यंत भावूक भाषण केलं. कन्नडमध्ये केलेल्या भाषण त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसवर टीका केली.
“काँग्रेसप्रणित सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकात विकासकामं केली नाहीत. केंद्राच्या निधीचा वापर केला नाही. मी आतापर्यंत जनतेसाठी काम करत आलो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जनतेसाठीच काम करत राहीन” असं येडियुरप्पा म्हणाले.
येडियुरप्पांच्या भाषणातून ते समारोप किंवा निरोपाचं भाषण करत आहेत, हे दिसून येत होतं. अखेर त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आणि सर्वावर पडदा पडला.