कौल कर्नाटकचा : बेळगावात कोणकोणते उमेदवार विजयी ?
Continues below advertisement
बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी 10 जागांवर काँग्रेसने, तर 8 जागांवर भाजपने आघाडी मिळवली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वच जागांवर पिछेहाट पाहायला मिळते आहे.
Continues below advertisement