कौल कर्नाटकचा : जनतेचा कौल स्वीकारतो, सत्ता स्थापनेसाठी जेडीएसला पाठिंबा : सिद्धरामय्या
Continues below advertisement
जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेसाठी जेडीएसला पाठिंबा जाहीर करतो, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी दिली.
Continues below advertisement