कौल कर्नाटकचा : कर्नाटकच्या निकालानंतर देवैगौडांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
Continues below advertisement
कर्नाटक निवडणुकीमध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला गेला आहे... कारण भाजप आरामात सत्ता स्थापन करणार असं वाटत असतानाच, अचानक काँग्रेसने यात उडी घेऊन जनता दला सेक्यूलरला सत्तास्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे...या घडामोडीमुळे मुख्यमंत्रीपदासाठी कुमारस्वामी यांचं नाव चर्चेत आलय.. त्यामुळे सत्तास्थापनेचा ते दावा करण्याच्या तयारीत आहेत..याचपार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी एच.डी देवेगौडा यांची भेट घेतली.
Continues below advertisement