कौल कर्नाटकचा : भाजपचा सलग 15 व्या निवडणुकीत विजय : अमित शाह
Continues below advertisement
काँग्रेसच्या जागा कमी झाल्या, आम्ही 40 वरुन 104 जागांवर पोहचल्याचा आनंद आहे. भाजपने सलग 15 व्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केली.
Continues below advertisement