पत्नीच्या हत्येनंतर 11 दिवसात 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा
Continues below advertisement
65 वर्षीय पत्नीच्या हत्येप्रकरणी 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर अवघ्या 11 दिवसांमध्ये कर्नाटक कोर्टाने आरोपीला शिक्षा ठोठावली.
Continues below advertisement