कौल कर्नाटकचा : भाजप-काँग्रेस-जेडीएसच्या दावे-प्रतिदाव्यांचं कर'नाटक'
Continues below advertisement
फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या रणनीतीचा कर्नाटकमध्ये पुरेपर वापर होताना दिसत आहे. कानडी जनतेनं त्रिशंकू कौल दिल्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी जेडीएस-काँग्रेस आणि भाजपमध्ये झटापट सुरु आहे. काल काँग्रेसनं जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिला. मग जेडीएसनं राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज येडियुरप्पांनी विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.
Continues below advertisement