कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यास ती नागरिकांची घोडचूक असेल, प्रकाश राज

कर्ऩाटक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय़े...एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे तर दुसरीकडे काँग्रेसचा उरलेला एकमेव गड राखण्याचं आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आहे.
मात्र कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही, आल्यास ती कर्नाटकातल्या नागरिकांची घोडचूक असेल असं वक्तव्य दक्षिण भारतातले अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटलंय...
शिवाय मी काँग्रेसच्या समर्थनात नसून भाजपच्या विरोधात आहे असंही मत मांडलंय...पाहूयात एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्स्लुझिव्ह मुलाखतीत प्रकाश राज यांनी कर्नाटक निवडणुकांवर काय भाष्य केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola