कौल कर्नाटकचा : बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पा राजीनामा देणार?
Continues below advertisement
बंगळुरू: कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा देण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील प्रमुख वृत्तवाहिनी टीव्ही 9 कन्नडने याबाबतचं वृत्त दिलं.
बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवता आलं नाही तर येडियुरप्पा राजीनामा देतील असं सांगण्यात येत आहे.
इतकंच नाही तर मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी उभे राहतील, तेव्हा करावयाचं 13 पानाचं भाषण तयार असल्याचंही टीव्ही 9 कन्नडच्या वृत्तात म्हटलंय.