ABP News

कर्नाटकचा निकाल : भाजपची खेळी काय असेल?

Continues below advertisement
एकीकडे काँग्रेससमोर आपले आमदार टिकवण्याचं आव्हान आहे, तर दुसरीकडे येडियुरप्पा सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
थोड्याच वेळात भाजपच्या आमदारांची बैठक होईल. ज्यात विधीमंडळाचा नेता म्हणून येडियुरप्पा यांची निवड करण्यात येईल. त्यानंतर ते राजभवनात जाऊन राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram