कर्नाटक विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
Continues below advertisement
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बंगळुरुमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यात काय महत्त्वाचे मुद्दे आहेत पाहूया
Continues below advertisement