Mysore Palace | दसऱ्यानिमित्त मैसूर पॅलेसला आकर्षक रोषणाई | मैसूर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटकातील मैसूर पॅलेसमध्ये मोठ्या उत्साहात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता.. याठिकाणी गेल्या 400 वर्षांपासून दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातंय.. तर दसऱ्याच्या निमित्ताने मैसूर पॅलेसमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती..