बंगळुरु : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कर्नाटकात मुसळधार पाऊस

Continues below advertisement
तिकडे कर्नाटकातील मंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुऴे पूरसदृश्य स्थिती निर्माण झालीय... शहराच्या मध्यवर्ती भागात तर अगदी समुद्राला उधाण येतं असं पावसाच्या साचलेल्या पाण्याला उधाण आलेलं दिसतंय.,.. स्थानिकांना बोटींच्या साहाय्यानं सुरक्षितस्थळी हलवण्यात येतंय... अनेक गाड्या, दुकानं ही पाण्यात बुडाली आहेत... हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं या परिसरात जोरदार पाऊस बरसलाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram