सोलापूर : झिंगाटचं हिंदी व्हर्जन रिलीज, करमाळ्यातील सैराट चाहत्यांची प्रतिक्रिया काय?

Continues below advertisement
मराठी सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या धडक चित्रपटातलं झिंगाट गाणं आज प्रदर्शित झालंय... सैराटमधील झिंगाटच्या तालावर संपूर्ण देश थिरकला होता, त्यानंतर हिंदी झिंगाट गाण्याची चाहत्यांना प्रतिक्षा होती... अखेर  हिंदी झिंगाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं...मात्र सोशल मीडियावर हिंदी झिंगाट गाण्याची खिल्ली उडवली जातेय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram