स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : एकदा कर्ला गावात बॅक वॉटर सफर कराच
Continues below advertisement
कोकण..अर्थात हिरव्यागार आणि नयनरम्य निसर्गसौदर्याचा खजिना...हेच कोकणाचं रूप तुम्हालाही जवळून पाहायचं असेल...तर यंदा रत्नागिरीत तुमच्यासाठी एका खास राईडची भेट मिळणार आहे...काय आहे ही भेट पाहूयात....
Continues below advertisement