रायगड : राज ठाकरे आजपासून 4 दिवसीय रायगड दौऱ्यावर
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कर्जत इथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. यानंतर , खोपोली, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, माणगाव, पेण, पनवेल आणि उरण अशा ११ ठिकाणी त्यांच्या भेटीचा कार्यक्रम होणार आहे. एकूण 4 दिवस हा दौरा असमार आहे. पदाधिकाऱ्यांच्या अडचणी आणि स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार आहेत. आगामी निवडणुका समोर ठेवून राज ठाकरे राज्याचा विविध भागात जाऊन पक्षसंघटन मजबूत करण्याच्या प्रयत्न करत आहेत.
Continues below advertisement