Assembly Election 2019 | कर्जतला हक्काचं पाणी देणार, रोहित पवार यांचं आश्वासन | ABP Majha

Continues below advertisement
अहमदनगरच्या कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रोहित पवार यांना निवडून द्या, कर्जत जामखेडचा चेहरामोहरा बदलून टाकू असं आश्वासन शरद पवारांनी मतदारांना दिलं आहे. कर्जत जामखेडचा विकास पाहण्यासाठी पंतप्रधानही येतील असंही पवार म्हणाले
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram