अहमदनगर : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मनोज खरातच्या शेजाऱ्यांशी बातचीत
Continues below advertisement
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून अटकसत्र सुरु झालं आहे. पंजाब नॅशलन बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात आणि हेमंत भट या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सीबीआय न्यायालयाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. गोकुळनाथ शेट्टी यांच्या कार्यकाळातच नीरव मोदी यांच्या कंपन्यांना मोठ्याप्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आली होती.
विशेष या आरोपींमधील मनोज खरात हा अहमदनगरच्या कर्जतचा रहिवाशी आहे. आरोपी मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता.