करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबाबत वडील रणधीर कपूर म्हणतात...
Continues below advertisement
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संदीप तोश्नीवाल यांनी आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलणं टाळलं असलं, तरी पार्टी असो वा डिनर डेट अशा अनेक ठिकाणी दोघांनी एकत्र लावलेली हजेरी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
Continues below advertisement