सातारा : ...तर अपक्ष अर्जही भरेन : उदयनराजे

Continues below advertisement
शरद पवारांना आपली कॉलरची स्टाईल आवडल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजेंनी दिली आहे. काल कराडमध्ये ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी उदयनराजेंच्या कॉलरच्या स्टाईलवरुन मिश्किल भाष्य केलं होतं. दरम्यान, या पत्रकार परिषदेत उदनयराजेंनी साताऱ्यातल्या राष्ट्रवादीअंतर्गत सुरु असलेल्या कलहावरही खुमासदारपणे भाष्य केलं. राष्ट्रवादी आपल्याला तिकीट देईलच अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी असल्याचं वक्तव्य उदयनराजेंनी केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram