गाझियाबाद : 'ओल्ड माँक' रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन
Continues below advertisement
अस्सल मद्यप्रेमींची मैफल 'ओल्ड माँक'च्या बाटलीशिवाय रंगत नाही. गेली अनेक वर्ष मद्यप्रेमींच्या आनंदाचं कारण ठरलेल्या 'ओल्ड माँक' या रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन झालं.
6 जानेवारी रोजी त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी गाझियाबादमध्ये कपिल मोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. शुक्रवारी कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा मोहन आहेत.
ते 'मोहन मीकिन लिमिटेड' या कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकही होते. या कंपनीतच त्यांनी 'ओल्ड माँक'सह इतर पेयं तयार केली होती. कपिल मोहन हे लष्करातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी 'ओल्ड माँक'ची निर्मिती केली.