कन्नोज, उ. प्रदेश : विवाह सोहळ्यात गोळीबार, नवरीचे वडील गंभीर जखमी
Continues below advertisement
उत्तर प्रदेशमधल्या कनौजमध्ये एका विवाह सोहळ्यादरम्यान केलेल्या गोळीबारात नवरी मुलीचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. कनक गेस्ट हाऊसमध्ये विवाह सोहळा सुरु असताना दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तीने गोळीबार केला.
Continues below advertisement