मुंबई : ट्रेनमधून उतरताना साडी दरवाज्यात अडकली, कांजूरमार्ग स्टेशनवर महिला थोडक्यात बचावली

Continues below advertisement
कांजुर रेल्वे स्थानकावर आज एका महिलेचा जीव थोडक्यात बचावलाय. ट्रेनमधून उतरत असताना महिलेचा पदर लोकलच्या दरवाजात अडकला.
तेवढ्यातच ट्रेन सुरू झाल्यानं महिला अख्खा प्लॅटफॉर्म फरफटत गेली. याच वेळी आरपीएफचे जवान राजकमल यादव यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेचे प्राण बचावले.
ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीयेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram