बीड : कन्हेरवाडीतील 'त्या' पुरातन मूर्तीशेजारी नाग आढळला की ठेवला?
Continues below advertisement
बीडच्या कन्हेरवाडीत दोन दिवसांपूर्वी एक पुरातन मूर्ती सापडली आणि या मूर्तीशेजारी एक फणाधारी नागही आढळला होता. मात्र मूर्तीशेजारी हा नाग आढळला नव्हता तर तो नाग गावकऱ्यांनी ठेवला असल्याचं एक व्हीडिओ समोर आला आहे. हा नाग काठीनं उचलून ठेवला जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दुसरीकडे या मुर्तीचा फक्त अर्धाच भाग आढळून आला. इथे पुरातन मंदिर वा वास्तू असल्याचे कोणतेही संकेत या ठिकाणी सकृतदर्शनी दिसत नाही. त्यामुळे हा साप मूर्तीसोबत बाहेर निघाला की साप आणि मूर्ती एकत्रितपणे ठेवण्यात आलीय का संयश व्यक्त होतो.
Continues below advertisement