Kangana Ranaut | मुंबईतील पत्रकार परिषदेत कंगना रणौत आणि पत्रकारात वाद | ABP Majha

पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेत्री कंगना रानौत आणि एका पत्रकारादरम्यान चांगलीच जुंपली. कंगनाने पीटीआयच्या पत्रकाराविरोधात मानहानीकारक बातम्या लिहिल्याचा आरोप केला आहे. 'जजमेंटल है क्या' या सिनेमातील एका प्रमोशनल गाण्याच्या प्रदर्शनासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला. संबंधित पत्रकारानं मणिकर्णिका सिनेमावरुन आपल्याविरोधात खालच्या पातळीच्या बातम्या लिहित असल्याचा आरोप कंगनानं केला. त्यावर पीटीआयच्या पत्रकारानं कंगनाचे आरोप फेटाळून लावले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram