कांडला, गुजरात : डिझेलने भरलेल्या जहाजाला समुद्रात आग, एकाचा मृत्यू

Continues below advertisement
गुजरातच्या कांडला बंदराजवळ डिझेलनं भरलेल्या जहाजाला भीषण आग लागली. यामध्ये जहाजावरील 2 कर्मचारी जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. या जहाजात 30,000 टन इंधनाचा साठा होता. भारताच्या कोस्टल गार्डसच्या मदतीनं जहाजावरील 26 क्रू कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram