चेन्नई : कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं निधन
Continues below advertisement
कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 82 वर्षांचे होते. जयेंद्र सरस्वती हे कांची पीठाचे 69 वे शंकराचार्य होते.
चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी 1954 साली त्यांना शंकराचार्य म्हणून आपलं उत्तराधिकारी नेमलं होतं. त्यानंतर ते 1983 साली जयेंद्र सरस्वती यांनी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची आपला उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली.
जयेंद्र सरस्वतींना काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.पण त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने, डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता.