नवी मुंबई -कामोठे सेक्टर ६ येथे व्यावसाईक शांताराम कुटाळ यांची गोळ्या घालून हत्या. आरोपी बाईक वरून फरार. कुटाळ यांचे बॅटरी शाॅप होते. हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.