कल्याण : पैशासाठी पत्नीनेच सुपारी देऊन पतीला संपवलं

Continues below advertisement
कल्याणमध्ये पैशासाठी पत्नीनंच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना समोर येतेय. पती शंकर गायकवाड यांच्या मालकीचा 25 हजार स्केअर फुटाचा भूखंड विकून 15 कोटी रुपये हडपण्यासाठी पत्नीनं 30 लाखांची सुपारी दिली,..पतीनं जमीन विकण्यास विरोध केल्यानं पत्नीनं पतीचा काटा काढण्यासाठी त्याच्या हत्येचा कट रचला.. सुपारी दिल्यानंतर आशा हिने १८ मे रोजी शंकर गायकवाड यांना शीतपेयातून गुंगीचं औषध पाजलं. ते बेशुद्ध पडल्यानंतर गुंड हिमांशू दुबे, जगन म्हात्रे, राज सिंग आणि प्रीतम या चौघांनी त्यांना रिक्षातून वांगणी-नेरळ दरम्यान एका निर्जन ठिकाणी नेऊन चाकूने भोसकून त्यांची हत्या केली आणि मृतदेह तिथेच फेकला,.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram