कल्याण: उल्हासनगर पालिकेची फेरीवाल्यांवरील कारवाईचं व्हायरल सत्य
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वच महापालिकांनी फेरीवाल्यवर कारवाई सुरू केली आहे... उल्हासनगर महापालिकेनेही आठवडाभरापुर्वी अशीच कारवाई करत एक हातगाडी तोडली होती...यावेळी एक फेरीवाली तिथे गयावया करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय...पण वास्तविक हा जो फेरीवाला यात याचना करताना दिसतोय त्याला फक्त दंड आकारुन सोडुन देण्यात आलं होतं... पण पालिका अधिकारी किती निष्ठुर आहेत हे या व्हिडीओतून दाखवून द्यायचा प्रयत्न होता...त्यामुळे मनसे या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभी असून ज्यांना फेरीवाल्यांचा पुळका आहे त्यांनी यूपी-बिहारला जावं...असं म्हणत मनसेने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय...