कल्याण : उल्हास नदीला पूर, मुरबाड-कल्याण रस्त्यावर प्रचंड पाणी

Continues below advertisement
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पावसाच्या दमदार हजेरीमुळे उल्हास नदीला पूर आला. या पुराचं पाणी मुरबाड-कल्याण रस्त्यावर आलं आहे. त्यामुळे मुरबाड-कल्याण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक वाहनं मुरबाड-कल्याण रस्त्यावर अडकली आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram