Kalyan Students | पुस्तक विकत आणली नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण | कल्याण | ABP Majha
शाळा प्रशासनानं सांगितलेली पुस्तके विकत न घेतल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना कल्याणच्या सेंट मेरी शाळेत घडली. याविरोधात आक्रमक झालेल्या पालकांनी शाळेविरोधात गुन्हा दाखल करत आंदोलन सुरु केलं.