स्पेशल रिपोर्ट : कल्याण : शिवराय आणि समर्थांच्या नात्यावर प्रकाश टाकणारा पुरावा सापडला

Continues below advertisement
शिवकालीन इतिहासाची नवी बाजू समोर आणणारा एक अनमोल ठेवा कल्याणमधील इतिहास संशोधकांच्या हाती सापडला आहे. या ऐतिहासिक खजिन्यामुळे इतिहासातील अनेक कंगोऱ्यांवर नवा प्रकाश टाकला जाईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram