कल्याण-शिळफाटा रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांवर टांगती कुऱ्हाड

Continues below advertisement
भिवंडी कल्याण-शिळफाटा रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ७३५ झाडांवर टांगती कुऱ्हाड आहे. चारपदरी रस्ता सहापदरी करण्याच्या कामासाठी वृक्षतोडीची परवानगी मागण्यात आलीये. त्यासंदर्भातला प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आलाय. प्रवासाच्या सोयीसाठी हा महत्वाचा प्रकल्प असल्याचा दावा प्रशासनाने केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram