कल्याण : भाजपनं आमचा मुका घेतला तरी युती शक्य नाही : संजय राऊत
Continues below advertisement
भाजपनं आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना सत्ताधारी नसून टेकूधारी आहे. आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले. त्यावर खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आलं.
Continues below advertisement