स्पेशल रिपोर्ट : कल्याण : सीगल्सच्या छटा टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी

Continues below advertisement
कल्याणच्या खाडीवर सध्या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. अमेरिका आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले हे पाहुणे कोण आहेत..आणि कल्याणकर यांना पाहायला का गर्दी करत आहेत...पाहुयात..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram