Kalyan Wall Collapse | कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.