1.11 कोटींची लॉटरी लागली, पण नशिबाने थट्टा मांडली...
Continues below advertisement
नशिब फळफळलं... तब्बल एक कोटी रुपयांची लॉटरी लागली... मात्र तरीही त्याच्या पदरी उपेक्षाच आली. कल्याणमध्ये एका टेम्पोचालकासोबत नशिबाने अशी थट्टा मांडली. कारण, त्याने खरेदी केलेलं लॉटरीचं तिकीट विजयी ठरली, मात्र तिकीट निघालं बनावट.
Continues below advertisement