स्पेशल रिपोर्ट : कल्याण : कोळसेवाडीच्या तलावाचं वैभव कचऱ्यात
Continues below advertisement
हा आहे…कल्याणच्या कोळसेवाडीतला तलाव…
जितक्या जलस्रोतांचं जतन ठाणे शहरात झालं... तितकं कल्याण डोंबिवलीत झालं असतं, तर आज चित्र वेगळं असतं
कल्याणसह डोंबिवलीतल्या तलवांची देखील हीच अवस्था आहे...
कोळसेवाडीचा तलाव असो वा मिलापनगरचा तलाव…अवस्था सारखीच…
तलावातील पाण्यामुळं परिसरातील आरोग्य धोक्यात आलंय हे नक्की..