Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
कल्याण : पद्मावतच्या शोनंतर थिएटरबाहेर पेट्रोल बॉम्ब फेकले, प्रकार सीसीटीव्हीत कैद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कल्याणमध्ये पद्मावत सिनेमाचा शो सुटण्याच्या वेळी थिएटरबाहेर पेट्रोल बॉम्ब फेकण्याची घटना घडली.. काल रात्री भानु-सागर थिएटरबाहेर रात्री ९ वाजता हा प्रकार घडला... या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता हाती आलंय..
करणी सेनेच्या विरोधानंतरही प्रेक्षकांचा पद्मावतला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चक्क पेट्रोल बॉम्ब फोडलेत. पण सुदैवाने या बॉम्बहल्ल्यात कोणीही जखमी झालं नाही.