ABP News

कल्याण : 2 वर्षांपासून पालिकेच्या मुख्यालयातील अग्नीशमन यंत्रणा बंद

Continues below advertisement
गेल्या २ वर्षांपासून महापालिका मुख्यालयाच्या इमारतीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचं समोर आलाय..या बैठकीत खुद्द अग्निशमन दलानं याबाबतचा खुलासा केला...
केडीएमसीच्या स्थायी समितीची आज बैठक पार पडली. कमला मिल अग्नितांडवानंतर बैठकीत नगरसेवकांनी केडीएमसीच्या फायर ऑडीटबाबत प्रश्न उपस्थित केला...त्यावर उत्तर देताना गेल्या २ वर्षांपासून अग्निशमन यंत्रणा सुरू आहे की नाही याची साधी चाचणीदेखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली नसल्याचं अग्निशमन दलाच्या वतीनं सांगण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram