कल्याणच्या रहिवाशांची 'नो सर्व्हिस नो टॅक्स' मोहीम
Continues below advertisement
जोपर्यंत महापालिका योग्य सुविधा पुरवत नाही, तोपर्यंत कर न देण्याचा निर्णय कल्याणच्या नागरिकांनी घेतलाय...याबाबत कल्याणमध्ये नुकतीच एक बैठक झाली...यामध्ये नागरिकांना पालिकेच्या कारभारावर हल्लाबोल केला...१ हजार९०० कोटींच्या अर्थसंकल्प असूनही नगरसेवकांना विकास कामांसाठी निधी दिला जात नाही, त्यामुळं कल्याण-डोबिंवलीत नागरी सुविधांचा अभाव असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे...सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्या पुढाकाराने नो सर्व्हिस, नो टॅक्स ही मोहिम सुरु करण्यात आलीय..
Continues below advertisement