कल्याण, ठाणे : अवघ्या सहा दिवसाच्या मुलीची आईकडून हत्या

Continues below advertisement
एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओचे नारे दिले जातात. पण त्याचवेळी कल्याणमध्ये मात्र जन्मदात्या आईनेच अवघ्या ६ दिवसांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून केलाय. वैशाली श्रीमंत प्रधान असं या २७ वर्षीय निर्दयी आईचं नाव आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram