कल्याणमध्ये मनसेने सर्वसामान्यांसह महापालिकेवर धडक मोर्चा काढला. सात्ताधारी आणि प्रशानला चलेजावचा इशारा देण्यात आला.