उल्हासनगर : व्हिडीओतून महापालिका अधिकाऱ्यांची निष्ठुरता दाखवण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वच महापालिकांनी फेरीवाल्यांपर कारवाई सुरु केली आहे. उल्हासनगर महापालिकेनेही आठवडाभरापूर्वी अशीच कारवाई करत एक हातगाडी तोडली होती. यावेळी एक फेरीवाली तिथे गयावया करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण वास्तविक हा जो फेरीवाला यात याचना करताना दिसतोय त्याला फक्त दंड आकारुन सोडून देण्यात आलं होतं. पण पालिका अधिकारी किती निष्ठूर आहेत हे या व्हिडीओतून दाखवून द्यायचा प्रयत्न होता.
Continues below advertisement