कल्याण : खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड
Continues below advertisement
फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कल्याणात प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचा समावेश आहे.
Continues below advertisement