कल्याण : मेट्रो 5 च्या कारशेडसाठी एपीएमसीवर डोळा, जागा देण्यास व्यापाऱ्यांचा विरोध
Continues below advertisement
ठाणे ते कल्याण या मेट्रो ५ प्रकल्पासाठी कल्याणात कारशेडच्या जागेचा शोध सुरु झाला आहे. यासाठी कल्याणच्या एपीएमसी मार्केटच्या जागेसाठी एमएमआरडीए आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान व्यापारी आणि एपीएमसी प्रशासनाने मात्र जागा देण्यास विरोध केला आहे.
Continues below advertisement